शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

रामलाल यांना हटविले, वेलणकर राष्ट्रीय महासचिव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 4:31 AM

भाजपच्या संघटनेत एक बदल झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव (संघटना) रामलाल यांना पदावरून दूर करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : भाजपच्या संघटनेत एक बदल झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव (संघटना) रामलाल यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील सतीश वेलणकर यांना रामलाल यांच्या जागी नियुक्त करण्यात आले आहे.आरएसएसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलाल भाजप मध्ये संघटन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या जागी वेलणकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. वेलणकर सध्या भाजपचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव आहेत. भाजप मध्ये प्रमुख रणनीतिकार या रुपात रामलाल हे संघ व पक्षामधील दुवा होते. भाजपच्या महत्वाच्या बैठकांमध्ये ते उपस्थित असत. ती जबाबदारी आता वेलणकर यांच्याकडे देण्यात आली आहे. या शिवाय गोपाल आर्य यांना पर्यावरण कार्यक्रमांचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :BJPभाजपा