शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : सिन्नरमध्ये कोकाटेंची भूमिका ठरणार महत्त्वाची

नाशिक : नाशिक मनपाच्या महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद भाजपाकडेच

नाशिक : नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीसाठी भाजपाकडून उध्दव निमसे

राष्ट्रीय : 'आमचं ठरलंय'; कर्नाटकच्या बंडखोर आमदारांचा निर्धार भाजपाला फळणार!

महाराष्ट्र : पक्षांच्या जाहीरनाम्यात हवे भाषेचे अभिवचन

मुंबई : 'शिवसेनेचे आंदोलन म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात'

राष्ट्रीय : काँग्रेस-जेडीएसनं 'ती' खेळी केल्यास महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातही निवडणूक!

मुंबई : गिरणी कामगाराचा मुलगा ते प्रदेशाध्यक्ष, संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व

नाशिक : स्थायी सभापतिपदाचा आज होणार फैसला

नाशिक : मुख्यमंत्री शिवसेनेचाच, फलकबाजीने तापले वातावरण