शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नवी मुंबई : नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार?; सर्व नगरसेवकांचा भाजपामध्ये जाण्याचा निर्णय

महाराष्ट्र : कधीकाळी शरद पवारही सरसावले होते भाजपकडे !

राष्ट्रीय : सर्व पक्ष भाजपासारखेच नाहीत, माझा पक्ष गरीब आहे - ममता बॅनर्जी 

महाराष्ट्र : ...अन्यथा शिवसेनेसमोरही भाजपला रोखण्याचे आव्हान !

सांगली : सुरेश खाडे म्हणतात, भाजपवर आता सगळेच भाळले आहेत

महाराष्ट्र : भाजपाचा 'तो' रथ महाराष्ट्रात; मुख्यमंत्र्यांना लाभदायक ठरणार?

महाराष्ट्र : उमरखेडमध्ये इच्छुकांची गर्दी; भाजप नेतृत्वासमोर निर्माण होणार पेच

महाराष्ट्र : संघ, भाजपाला शिव्या घालणाऱ्यांचे पक्षप्रवेश होताहेत; भाजपामधील इनकमिंगवरुन शिवसेनेचा टोला 

राष्ट्रीय : येडियुरप्पांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय 

सोलापूर : कानात सांगणाºयांना नव्हे; विजयी होणाºयांना भाजपची उमेदवारी