शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अहिल्यानगर : भाजपाच्या तिरंगा रॅलीत अपघात, आमदार मुरकुटेंसह तीन कार्यकर्ते किरकोळ जखमी

जळगाव : Independence Day : भावी पिढीला दुष्काळ बघावा लागू नये यासाठी शासन कटीबध्द - गिरीश महाजन

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासाला चालना शक्य -मोदी

मुंबई : उमेदवारी मिळविण्यासाठीच मेहतांची प्रतिष्ठा पणाला, भाजपाच्या बालेकिल्यात अंतर्गत आव्हान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद महानगरपालिकेत साडेचार वर्षात केवळ मलिदा लाटण्याचे काम 

छत्रपती संभाजीनगर : पूरस्थिती असली तरी पुन्हा भाजपची महाजनादेश यात्रा

मुंबई : मुलुंड विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या गडावर नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची चढाओढ

ठाणे : बिल्डरांच्या फायद्यासाठी झोन बदलाचे प्रस्ताव, मुझफ्फर हुसेन यांची टीका

संपादकीय : वडाचिया साली जो वृथा पिंपळा चिकटवि; जशी ज्याची खावी पोळी; त्याचिच वाजवी टाळी

महाराष्ट्र : आयारामांची गोची; महापुरामुळे पक्षांतरावर लागला 'ब्रेक'