शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्राइम : डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

महाराष्ट्र : विधानसभेला राज्यस्थान, मध्यप्रदेशच्या पुनरावृत्तीचं आघाडीचं लक्ष्य !

राष्ट्रीय : काँग्रेस सोडणाऱ्या 'त्या' आमदाराने खरेदी केली ११ कोटींची अलिशान कार

महाराष्ट्र : नवापुरातील राजकरणाचे सूत्रं नव्या पिढीच्या हाती

नांदेड : नांदेडमध्ये महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाजपा इच्छुकांची जोरदार फिल्डींग

राष्ट्रीय : भाजपा खासदार जामयांग यांच्या पत्नीकडून कन्हैय्या कुमारला 'क्लिनचीट'

राष्ट्रीय : 'राहुल-प्रियंका गांधी यांचा रक्षाबंधन साजरा केलेला फोटो दाखवा अन् बक्षिस घेऊन जा'

महाराष्ट्र : अकोल्यात शिवसेनेसाठी भाजप घेणार एक पाउल मागे ?

राष्ट्रीय : 'कलम 370 हटविण्यासाठी गेली 70 वर्ष पक्षाने आंदोलन केलं मात्र तो निर्णय 48 तासात घेतला'

महाराष्ट्र : 'वंचित'च्या निर्णयानंतरच भाजप-शिवसेना युतीचं ठरणार ?