शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नाशिक : इच्छुकांचे पंख छाटण्यावरून भाजपात सुंदोपसुंदी

जालना : भाजप वाढवण्यासह युती धर्म पाळणार

क्रिकेट : धोनी लवकरच राजकारणात दिसणार? 'नेतागिरी'चा फोटो झाला वायरल

महाराष्ट्र : राष्ट्रवादीपेक्षा 'वंचित'च परवडणारे; काँग्रेसमध्ये मतप्रवाह ?

महाराष्ट्र : …जेव्हा राष्ट्रवादीचा आमदार पंकजा मुंडेंवर भर कार्यक्रमात स्तुतिसुमने उधळतो

मुंबई : भाजपाबद्दल दहा दिवसांत निर्णय घेणार, नारायण राणेंचे अल्टिमेटम  

अहिल्यानगर : राधाकृष्ण विखेंच्या प्रवेशाने नगर जिल्ह्यातील युतीचे जागावाटप बदलणार

गोवा : गोवा भाजपाला डिसेंबरमध्ये नवे अध्यक्ष

राष्ट्रीय : योगींच्या मंत्रिमंडळात 18 नवे मंत्री, 5 जणांना बढती 

महाराष्ट्र : उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाने शिवस्वराज्य यात्रेला बसणार धक्का !