शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

जळगाव : Video: भाजपाकडे वॉशिंग पावडर नाही, खास डॅशिंग रसायन आहे; मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला

महाराष्ट्र : हर्षवर्धन पाटलांना 'दे धक्का'; इंदापुरात दाखल होणार शिवस्वराज्य यात्रा

जळगाव : एकनाथ खडसेंना मंत्री करणार का?; मुख्यमंत्र्यांनी दिले वेगळेच संकेत

मुंबई : मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात, 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

महाराष्ट्र : भाजपमध्ये प्रवेशासाठी आता ‘फिल्टर पॉलिसी’ : मुख्यमंत्री

सातारा : 'राष्ट्रवादीत नुसती आडवा-आडवी अन् जिरवा-जिरवी; साताऱ्याचा खरा विकास मुख्यमंत्र्यांनीच केला'

महाराष्ट्र : आता राष्ट्रवादीलाही भगव्याची भूरळ !

अहिल्यानगर : ईडी, सीबीआय राजकारणाची नवी स्टाईल : सुप्रिया सुळे

परभणी : ...यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये दोन झेंडे राहणार; अजित पवारांनी जाहीर सभेत केली घोषणा

राष्ट्रीय : मोदींना नेहमीच खलनायक ठरवणे अयोग्य; काँग्रेस नेत्यांचं मतं