शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : शिवस्वराज्य यात्रा संपली की राष्ट्रवादी पक्षही संपेल : शिवाजीराव आढळराव पाटील

राष्ट्रीय : माकडांचा हैदोस; भाजप खासदाराला घेतला चावा

अहिल्यानगर : पाचपुतेंच्या उमेदवारीचे खासदार सुजय विखेंकडून सुतोवाच

पुणे : विभानसभेसाठी भाजपाची वाॅर रुम सज्ज ; पुण्यात शंभर युवकांची टीम

कोल्हापूर : महाजनादेश यात्रा सोमवारी कोल्हापुरात : तयारीसाठी भाजपाची बैठक

अहिल्यानगर : पालकमंत्र्यांचे कट्टर समर्थक राऊत उतरणार विधानसभेच्या आखाड्यात, कर्जतमध्ये महामेळावा

महाराष्ट्र : ...तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल- प्रकाश आंबेडकर

वाशिम : मानोरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; डझनावर कार्यकर्ते भाजपात

नाशिक : नाशिक महापालिका : महासभेत मडकी फोडल्याने उडाला गोंधळ

नवी मुंबई : ‘लोकमत’चा अंदाज अचूक; भाजप आणि गणेश नाईकांचे प्रवेशावेळी शक्तिप्रदर्शन