शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : राम शिंदे-रासप वाद जामखेडमध्ये रोहित पवारांच्या पथ्यावर !

राष्ट्रीय : संतापजनक! दलित असल्याने भाजपा खासदाराला नाकारला गावात प्रवेश 

सोलापूर : सिद्धाराम म्हेत्रे यांची भाजप नेत्यांसमवेत चाय पे चर्चा

राष्ट्रीय : Narendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोलीस बंदोबस्त, नाक्यावरील दुभाजक खुले

राष्ट्रीय : Happy Birthday : मोदींच्या 'जन्म'तारखेत 'घोळ', कॉलेज डिग्रीवरुन काँग्रेस नेत्याचे आरोप

राष्ट्रीय : HappyBdayPMModi : देशभरातून पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव

पुणे : पुण्यातल्या आठही जागा भाजप लढवणार : माधुरी मिसाळ 

राष्ट्रीय : मोदींच्या वाढदिवसानिमित्त चाहत्याने 'संकटमोचका'ला अर्पण केला सोन्याचा मुकुट

मुंबई : स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब?; शिवसेनेचा शरद पवारांना टोला