शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान

महाराष्ट्र : मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांना 'राष्ट्रपिता' म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा 

महाराष्ट्र : 'यंदा वचपा काढायचाच' ! बीडमध्ये मेटेंच्या पदाधिकाऱ्यांचं ठरलं

महाराष्ट्र : जाधवांचा मराठा फॅक्टर युतीची डोकेदुखी वाढवणार

राष्ट्रीय : Narendra Modi Birthday : नरेंद्र मोदींनी आईसोबत घेतला जेवणाचा आस्वाद अन् आशीर्वाद! 

वसई विरार : मोदींच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी साधला डहाणूत शेतकऱ्यांशी संवाद

ठाणे : मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे नेते भाजपात पाठविण्याची शरद पवारांचीच खेळी?; 'या' नेत्याने केला आरोप

पुणे : दहा मुख्यमंत्री आले, तरी दौंडमध्ये अडचण नाही: सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : मला अनेकांना बघण्यासाठी बाहेर पडायचंय !.. शरद पवारांचा गयारामांना टोला