शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नाशिक : महाजनादेश यात्रेची तयारी पूर्ण

अमरावती : धामणगावात भाजपामध्ये उमेदवारीसाठी चुरस; काँग्रेसचे आव्हान !

सिंधुदूर्ग : स्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा

सिंधुदूर्ग : मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे

अमरावती : दर्यापूर मतदारसंघात भाजपा, शिवसेनेचे कार्यकर्ते स्वबळाच्या तयारीत

महाराष्ट्र : 'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर?

वाशिम : युतीच्या निर्णयाअभावी भाजपा-सेनेत अस्वस्थता; कारंजा-मानोरा मतदारसंघातील चित्र

बुलढाणा : मेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती! काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार

यवतमाळ : भाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी

राष्ट्रीय : भगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान