शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नाशिक : मोदींच्या सभेने ‘महाजनादेश’चा आज समारोप

नाशिक : तिकीट इच्छुकांची रॅलीत लक्षवेधी धडपड

नाशिक : मोदी यांच्या सभेसाठी नाशकात डझनभर मंत्री

महाराष्ट्र : 'गड-किल्ल्यांवर दारूची दुकानं अन् छमछम, हा शिवबांचा महाराष्ट्र नव्हे'

बुलढाणा : युतीत बुलडाणा विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटणार?

अकोला : ‘वंचित’समोर भाजपाचेच आव्हान! पुन्हा गड जिंकणार का?

नागपूर : विधानसभेसाठी 'बायोडाटा' नव्हे, कामगिरीवरच तिकीट : नड्डा, गडकरी यांचे संकेत

क्राइम : भाजपा आमदार अडचणीत; महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

राष्ट्रीय : ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

महाराष्ट्र : 'यामुळे' आष्टी मतदार संघाची उमेदवारी पवारांनी ठेवली 'पेंडींग' !