शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राजकारण : सोशल मीडियावरचे माफिया आजही मला खुनी म्हणतात 

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : वेगळे लढले तरी भाजपाची चांदी, शिवसेनेची 'मंदी'; आघाडीला अत्यल्प संधी!

नाशिक : निवडणुका जाहीर होताच मनसे, भाजपाची कार्यालये गजबगली

महाराष्ट्र : 2014च्या विधानसभा निवडणुकीत कुणी जिंकल्या होत्या किती जागा?... संपूर्ण निकाल एका क्लिकवर

महाराष्ट्र : ही सोंगटी कुणाची?... भाजपानं राज ठाकरेंना डिवचलं; विधानसभेचं बिगुल वाजताच 'कार्टुन' काढलं!

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: युती झाली तर बंडखोरीची शक्यता नाहीचं: चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र : भाजप प्रवेश लांबल्याने परतीचे दोर कापणाऱ्या नेत्यांना धाकधूक !

महाराष्ट्र : उदयनराजे होणार राज्याच्या राजकारणात सक्रिय ?

पुणे : कोथरूड भाजपचाच... पण उमेदवारी कोणाला ?

सातारा : उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का; साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर