शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Vidhan Sabha 2019: कुलाब्यातील कमळाच्या गोटात अनिश्चितता

मुंबई : Vidhan Sabha 2019: सातव्यांदा उमेदवारी मिळविताना प्रकाश मेहतांची कसरत

परभणी : परभणी : युती झाली तरी गंगाखेड-पाथरीत भाजपचीच गोची

वसई विरार : Vidhan Sabha 2019: नालासोपाऱ्यात हितेंद्र ठाकूर, तर वसईतून क्षितिज ठाकूर?

ठाणे : Vidhan Sabha 2019: मेहतांच्या विरोधात सेनेने थोपटले दंड

रायगड : Vidhan Sabha 2019: शिवसेना-भाजप युतीचे घोडे पुढे सरकेना..!

रायगड : Vidhan Sabha 2019: कर्जत-खालापूर कोणाचा बालेकिल्ला?

महाराष्ट्र : चर्चा एकच... कटणार भाऊचे तिकीट?

पुणे : पंतप्रधान मोदी यांनी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या 

मुंबई : मेहतांची सातव्यांदा उमेदवारी मिळविण्यासाठी कसरत; पुत्रासाठीही प्रयत्नशील