शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : विधानसभा २०१९ : ' पर्वती ' पदरात पडल्याने राष्ट्रवादीच्या इच्छूकांच्या आशा पल्लवीत

ठाणे : Vidhan Sabha 2019: संघाची ‘मन की बात’ जाणण्याची इच्छुकांची धडपड

ठाणे : Vidhan Sabha 2019: शिवसेनेचे काही आमदार फुटण्याची शक्यता; पक्षाच्याच सर्वेक्षणातून माहिती उघड

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: शिवसेना कमी जागांवर लढण्यास तयार; 'या' अटी अन् शर्ती लागू

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: ठाकरे कुटुंबातील युवराज निवडणुकीच्या आखाड्यात

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: ६८ आमदार हॅट्ट्रिकसाठी उतरणार मैदानात

राष्ट्रीय : 'एनआरसीवरून भाजपने दहशत निर्माण केली'

नाशिक : युतीच्या जागावाटपात आकड्यांचा खोडा

नाशिक : मोदींच्या सभेतून मनपाला अवघे २२ हजार रुपये

मुंबई : Vidhan Sabha 2019: युतीमुळे वाढणार इच्छुकांचे टेन्शन