शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : औरंगाबादेत विधानसभेलाही मुलभूत प्रश्न ऐरणीवर; शिवसेनेची डोकेदुखी वाढणार

मुंबई : निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेला हवाय नरेंद्र मोदींचा आधार?; संजय राऊतांचा मोठा खुलासा 

महाराष्ट्र : युतीत शिवसेनेला हवंय प्रत्येक जिल्ह्यात स्थान

मुंबई : भाजपा-सेनेचे अनेक इच्छुक कुंपणावर; युती झाल्यास थेट मनसेच्या 'इंजिना'वर...फोनाफोनी सुरू 

सोलापूर : शहर मध्यमध्ये शिवसेना वारंवार अपयशी, आता भाजपकडून आमचा दावा राहणार

मुंबई : PMC बँकेतील संचालकांचं 'भाजपा कनेक्शन', खातेदारांना पैशाचं टेन्शन

महाराष्ट्र : घनसावंगीत युतीचं ठरण्यापूर्वीच भाजपमध्ये गटबाजी ! शिवसेनाही मैदानात

राष्ट्रीय : चूक सरकारची मात्र 'तिच्या' डोळ्यात अश्रू; प्रियंका गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत साधला मोदींवर निशाणा

राष्ट्रीय : चिन्मयानंद हे पक्षाचे सदस्य नाहीत; शहाजहानपूर बलात्कार प्रकरणातून भाजपाने हात झटकले

महाराष्ट्र : एकनाथ खडसेंकडून युतीचे संकेत, वरिष्ठ पातळीवरील चर्चेतून माहिती