शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सोलापूर : सोलापुरात भाजपचा जल्लोष; महापौरपदी श्रीकांचना यन्नम; उपमहापौरपदी राजेश काळे

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यावरील खटल्याची पुढील सुनावणी 4 जानेवारीला होणार

मुंबई : अखेर 'दोस्ती' जिंकली, उदयनराजेंकडून शशिकांत शिंदेंना 'जादू की झप्पी'

राष्ट्रीय : जामीन मिळवणारे पी. चिदंबरम गुरुवारी संसदेत हजेरी लावणार

राजकारण : शरद पवारच नव्हे, 'हे' नेतेदेखील पडलेत मोदी-शहांना भारी

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम

मुंबई : 'छोटे गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात, कोणावरही अन्याय होऊ नये ही सरकारची भूमिका'

सोलापूर : सोलापूरच्या महापौरपद, उपमहापौर पदाची आज निवड

मुंबई : Maharashtra Government: 'शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे गाजर देऊन तिघाडी सरकार जनतेच्या बोकांडी बसवले'

मुंबई : गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढण्याचा ठराव भाजपाने मांडला होता, पण...