शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'हिंदू धर्मावर माझी पूर्णपणे श्रद्धा, मी मंदिरातही जातो, पण....'

पुणे : भाजप नेते अरुण शौरी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट 

मुंबई : 'लवकर बऱ्या व्हाल', अमृता फडणवीसांना शिवसेनेचं जशास तसं उत्तर 

महाराष्ट्र : हे पाहुणे सरकार; ते फार काळ टिकणार नाही! नारायण राणेंचा टोला 

राष्ट्रीय : भाजपा आमदाराने केंद्रीय अर्थमंत्र्यांना सुचविला भन्नाट तोडगा; म्हणाला काळा पैसाच संपून जाईल

राष्ट्रीय : दिल्ली आग: मृतांच्या कुटुंबीयांना भाजपकडून 5 तर केजरीवाल यांच्याकडून 10 लाखाची मदत

क्राइम : उन्नावमध्ये पिडीतेवर आज अंत्यसंस्कार; योगी आदित्यनाथांकडून 25 लाखांची मदत

मुंबई : राज्यात सरकार स्थापन करण्याचा आमचा गनिमी कावा फसला!

रायगड : राजकारण सोडीन; पण भाजप सोडणार नाही

नागपूर : अतिक्रमणाच्या मुद्यावरून दटके-गुडधे यांच्यात खडाजंगी : मनपा सभागृहातून काँग्रेसचा सभात्याग