शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : लक्ष होत पंकजां मुंडेकडे मात्र माहोल केला एकनाथ खडसेंनी

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले; पंकजां मुंडेंनी कान टोचले

महाराष्ट्र : भाजपा माझ्या बापाचा पक्ष, तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका; पंकजा मुंडेंचा टोला

महाराष्ट्र : राज्याच्या राजकारणात येणार गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान; पंकजा मुंडे यांची घोषणा

महाराष्ट्र : ... अन् चंद्रकांत पाटलांच्या मदतीला धावून आल्या पंकजा मुंडे

महाराष्ट्र : वरवर गोड बोलतात आणि पक्ष सोडून गेलं पाहिजे असं वागतात!; एकनाथ खडसेंचं 'टार्गेट फडणवीस'

मुंबई : ज्यांना मोठं केलं, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती; एकनाथ खडसेंचं फडणवीसांवर शरसंधान

महाराष्ट्र : भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना; एकनाथ खडसेंचा पुन्हा हल्ला

महाराष्ट्र : शिवसेना कोणाच्याही दबावतंत्राला घाबरत नाही; काँग्रेसच्या नाराजीवर संजय राऊतांचे भाष्य म्हणाले...

राष्ट्रीय : Citizenship Amendment Bill: नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात मुस्लीम लीगकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल