शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : कर्जमाफी मिळणार तरी कधी ? शेतकऱ्यांच्या नजरा अधिवेशनाकडे

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; खातेवाटपात दाखवले औदार्य

नागपूर : राहुल गांधी माफी मांगो... 'मी सावरकर' म्हणत विधानसभेत भाजपा आमदार आक्रमक

अकोला : ‘सीएए’ अन् ‘एनआरसी’ला विरोध म्हणजे देशद्रोह कसा?

मुंबई : Breaking : भाजपाचं ठरलं ! विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रविण दरेकर

मुंबई : 'मजा तो तब है, जब'... नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राऊतांचा शायरीतून टोला

महाराष्ट्र : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता - रामदास आठवले

महाराष्ट्र : विधिमंडळ अधिवेशनावर सावरकर वादंगाची छाया

पुणे : राहुल गांधींनी अंदमानच्या काेठडीत चार दिवस राहून दाखवावं : माधुरी मिसाळ

राष्ट्रीय : काँग्रेस पाकिस्तानप्रमाणे देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेय, CAB वरून मोदींचा हल्लाबोल