शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्राइम : खळबळजनक! भाजपाच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाची गोळ्या घालून हत्या

महाराष्ट्र : तुळजापुरात राणापाटलांना विजयी करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : प्रकाश आंबेडकरांनीच भाजपात यावं, आठवलेंचं 'वंचित'ला आवाहन

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019 : सिंधुदुर्गात नवे महाभारत लिहिले; नारायण राणेंना अप्रत्यक्ष ‘धृतराष्ट्र’ म्हटले

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या तडजोडी मागे कुटनिती; पवारांचे स्पष्टीकरण

मुंबई : भाजपाच्या चमूमध्ये वशीकरण स्पेशालिस्ट, तांत्रिक-मांत्रिक - धनंजय मुंडे 

पिंपरी -चिंचवड : विधानसभा निवडणुकीतील बंडखोरांवर दोन दिवसात कारवाई : श्रीरंग बारणे

पुणे : Maharashtra election 2019: कलम ३७० हे महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंधित नाही 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 :...म्हणून संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, नितेश राणेंनी सांगितले नेमके कारण 

महाराष्ट्र : सरसकट कर्जमाफीचं आघाडीचं आश्वासन, तर भाजपकडून चकार शब्द नाही !