शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सातारा : भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह २० कार्यकर्त्यांवर गुन्हे, बेकायदा आंदोलन केल्याचा ठपका

मुंबई : भाजपाच्या आयटी सेलला द्वेष पसरवण्यापासून थांबवा; 'या' मराठी अभिनेत्रीची मोदींवर टीका

मुंबई : '...इसलिये लोग अक्सर मेरे खिलाफ होते है'; संजय राऊतांचं पुन्हा एकदा ट्विट

मुंबई : 'सागरा प्राण तळमळला', सावरकरांवरील वादावरून पंकजा मुंडेंचा देवेंद्रांना चिमटा

महाराष्ट्र : तांत्रिक मान्यतेविनाच शिवस्मारकाच्या ३६४३ कोटींच्या कामास सुधारित मान्यता

क्राइम : उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा आमदार सेंगर दोषी

नाशिक : राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने

नाशिक : भाजपच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

परभणी : परभणी : जलयुक्त शिवार बंद पडण्याच्या मार्गावर

पुणे : सत्ताधाऱ्यांमुळेच देशात अराजकाची परिस्थिती: बी.जी.कोळसे पाटील