शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Maharashtra Election 2019 : फिर एक बार फडणवीस सरकार; 164पैकी 122 जागांवर भाजपाचा विजय 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: तिथं हिरव्याला गाडा म्हणतात अन् इथं... ; आव्हाडांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'भाजपाच्या मागे किती घरंगळत जाणार? माणसं आहात की गोट्या?'

पुणे : Maharashtra election 2019 :आज कोल्हापूरमधील दहाही विधानसभा मतदारसंघातून मी निवडून येऊ शकतो़   

पुणे : प्रचारासाठी पंतप्रधान मोदी गुरुवारी पुण्यात ; बघा तयारीची exclusive क्षणचित्रे 

पुणे : आम्ही सत्तेमध्ये जाण्याचा चंग बांधला आहे : प्रकाश आंबेडकर 

राष्ट्रीय : भाजपा नेत्याचा प्रताप, पक्षाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पॉर्न व्हिडिओंची बरसात

महाराष्ट्र : बार्शीकर पाठिशी असल्याने काळजी नाही : राजेंद्र राऊत

महाराष्ट्र : विरोधकांनी बंडखोरांसंदर्भातील मुख्यमंत्र्यांची 'ती' क्लिप पाहावी ; सोपलांचा टोला

मुंबई : Maharashtra Election2019 : 'तुम्ही कुऱ्हाडी चालवल्या, आता तुमच्याही पाकळ्या गळून पडणार'