शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सोलापूर : सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींना आली भोवळ

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या मीना शेळके; उपाध्यक्षपदी भाजपचे गायकवाड

महाराष्ट्र : अब्दुल सत्तारांच्या नाराजीचा फटका; औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सत्तेत शिवसेनेच्या हाती भोपळा 

महाराष्ट्र : CAA च्या समर्थनार्थ भाजप खासदाराचे 360 ग्रामपंचायतींना आमंत्रण, प्रत्यक्षात पोहचले 250 गावकरी

बुलढाणा : बुलडाण्यात महाविकास आघाडीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित

राष्ट्रीय : ...तर क्रेनला उलटे लटकवून तुमची दाढी कापेन, भाजपा खासदाराची ओवैसींना धमकी 

राष्ट्रीय : 107 मुलांचा मृत्यू : कोटा येथील 'त्या' रुग्णालयात फिरत होते डुक्कर, दरवाजेही तुटलेले

महाराष्ट्र : ...ही तर महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

बीड : बीडमध्ये भाजपासाठी चुरशीची लढाई, पण अमेरिकेत गेल्यात पंकजाताई

महाराष्ट्र : 'बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पसार', गिरीश बापट यांचा शिवसेनेला टोला