शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

धाराशिव : उस्मानाबाद जिल्हा परिषदेत महाआघाडी देणार भाजपला टक्कर

महाराष्ट्र : 'भाजप'ने शिवसेनेचे नाक कापले: चंद्रकांत पाटील

मुंबई : जेएनयुच्या समर्थनार्थ 'अप्सरा आली'... सोनालीच्या कमेंटनं ट्विटरवर उडला 'धुरळा'

महाराष्ट्र : परप्रांतीयांविरोधात 'खळ्ळ खट्याक' नंतर मनसेचं आता 'बांगलादेशी हटाव'?

राष्ट्रीय : Video : संतापजनक! जनसभेसाठी भाजपा नेत्याने रोखला रुग्णवाहिकेचा रस्ता 

मुंबई : ... यांना पायताणाने मारले पाहिजे; अनिल गोटे यांची फडणवीस सरकारवर टीका

सिंधुदूर्ग : उदय सामंतांची पदवी खरीखुरी; चंद्रकांत पाटलांनी टोचले निलेश राणेंचे कान

गोवा : म्हादई प्रश्नी स्थगन प्रस्ताव फेटाळला; विरोधकांची सभागृहात हातात फलक झळकावून घोषणाबाजी

सिंधुदूर्ग : भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता आणा; नारायण राणेंनी केली प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

मुंबई : मनसे-भाजपा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा