शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : ZP Election 2020 : उपराजधानीत शिवसेनेची घसरगुंडी; भाजपाची 'मंदी' अन् काँग्रेसची मुसंडी!

धाराशिव : उस्मानाबादेत महाविकास आघाडीला धक्का; जि.प. अध्यक्ष- उपाध्यक्ष पदावर भाजपचे वर्चस्व

यवतमाळ : यवतमाळ पंचायत समितीत भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये राडा 

वसई विरार : ZP Election 2020: पालघरमध्ये भाजपाची पडझड; शिवसेना नं. १, पण राष्ट्रवादी 'गेम चेंजर'

राष्ट्रीय : पुरग्रस्त केरळला मदत नाही; केंद्राने डाव्यांची सत्ता असलेल्या राज्याला वगळले

महाराष्ट्र : ZP Election 2020 : हवा बदल रही है! नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालांवरून भुजबळांचा भाजपाला टोला

मुंबई : राज-फडणवीस भेटीवरुन भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवारांचे नवे राजकीय संकेत; म्हणाले की...

धाराशिव : सावंतांनी ताणला सेनेवरच बाण, जिल्हा परिषदेत भाजपाला मतदान 

नंदूरबार : ZP Election 2020: नंदुरबारमध्ये भाजपा ठरला मोठा पक्ष, पण बहुमताचा आकडा दूरच!

मुंबई : ...अन् विधानसभा अध्यक्षांनी धुडकावली सत्ताधाऱ्यांची सूचना; 'तो' ठराव मंजूर