शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : 'राजकीय माकडं सत्ता बदलली की ईमान बदलतात'; अरविंद जगताप यांचा संताप

अहिल्यानगर : गंधे, मुंडे, गोंदकर भाजपचे जिल्हाध्यक्ष; हरिभाऊ बागडे यांची घोषणा 

महाराष्ट्र : ब्रह्मांड असेपर्यंत छत्रपतींची बरोबरी कोणीही करू शकणार नाही; अखेर राज्य भाजपानं मौन सोडलं

राष्ट्रीय : सीएएला विरोध भाजपासाठी फायद्याचा, निवडणुकीत 'श्री 420' हरणार - सुब्रमण्यम स्वामी

महाराष्ट्र : पक्षविरोधी निर्णय घेणाऱ्या अजित पवारांवर कारवाई करा : मोहिते पाटील

महाराष्ट्र : मोदी आणि शिवरायांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का?; शिवसेनेचा सवाल

अकोला : Akola ZP Election : सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग

राष्ट्रीय : आपण यांना पाहिलंत का? भाजपा खासदार सनी देओल यांच्याबाबत मतदारसंघात लागले पोस्टर्स

महाराष्ट्र : उद्धवजी, राऊतांच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजांचा संतप्त पवित्रा तर राऊतांनी दिलं प्रत्युत्तर

ठाणे : 'कुणाचेही नागरिकत्व धोक्यात आलेले नाही; जेएनयूमध्ये प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींची उपस्थिती'