शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई :  'सध्या दिल्लीत आहे कधीतरी मुंबईत येतील'; जय भगवान गोयल यांना मनसेचा इशारा

राष्ट्रीय : दिल्लीत काँग्रेसला झटका, दोन नेत्यांचा आपमध्ये प्रवेश

राष्ट्रीय : बिहारमध्ये 'एनआरसी'चा प्रश्नच नाही; 'सीएए'वर चर्चा व्हावी : नितीश कुमार

राष्ट्रीय : पक्ष सोडा आणि पर्यायी सरकार बनवा, भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेसची खुली ऑफर

नाशिक : ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर बंदीची मागणी

महाराष्ट्र : ...अन्यथा भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : रुपाली चाकणकर

पुणे : लडाख युद्धभूमी म्हणून नव्हे, तर बुद्धभूमी म्हणून नावारूपास यावी : खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल

राष्ट्रीय : CAA: भाजपाच्या अल्पसंख्याक विभागातील सदस्यांचे राजीनामे; पक्षात भेदभाव होत असल्याचा आरोप

महाराष्ट्र : मोदींच्या शिवरायांशी केलेल्या तुलनेविरोधात काँग्रेस आक्रमक, उद्या करणार राज्यात तीव्र आंदोलन

राष्ट्रीय : ...तर मला विमानतळावरच अटक केली जाईल - असदुद्दीन ओवेसी