शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा: आपने 15 आमदारांचे तिकीट कापले; 70 उमेदवारांची यादी एकाचवेळी जाहीर

महाराष्ट्र : उदयनराजेंनी केलेल्या टीकेमुळे शिवसेना भवनचा 'तो' फोटो पुन्हा चर्चेत

मुंबई : मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?; जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंना सवाल

राष्ट्रीय : ...तर विद्यार्थ्यांच्या संतापाचा स्फोट होईल - चिदंबरम

महाराष्ट्र : खासदारकी फुकून टाकली, आता वन मॅन शो; उदयनराजेंचं 'मिशन' ठरलं!

महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराजांशी काेणीही बराेबरी करु शकत नाही : उदयन राजे

राष्ट्रीय : 'सरकारने जनतेचा खिसा कापून पोटावर लाथ मारली', महागाईवरून प्रियंका गांधींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : 'अबकी बार महंगाई पर वार' म्हणणाऱ्या मोदींचे वाढत्या महागाईवर मौन, काँग्रेसची टीका 

महाराष्ट्र : किरीट सोमय्यांचा रोबोट अवतार; माध्यमांच्या प्रश्नांना 27 वेळा दिलं एकच उत्तर

संपादकीय : बारामतीकरांना अकलूजकरांचे आव्हान !