शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : अल्टी-पल्टी... मुख्यमंत्रीपद पाचही वर्षं भाजपाकडेच, पण 'ती' सहा खाती शिवसेना घेणार?

महाराष्ट्र : आता, रयतेचं राज्य येणार! धनंजय मुंडेंच्या विधानामुळे 'सत्ता पे चर्चा'

संपादकीय : राजकारणाची समाजनिरपेक्षता

संपादकीय : राजकारणातील पवार वेळेत ‘आगे आगे देखिये होता हैं क्या!’

मुंबई : पती खासदार, पत्नी आमदार; भावांच्या दोन जोड्या विधानसभेत

मुंबई : ‘त्या’ बाचाबाचीमुळे मिळाले निर्णायक वळण

मुंबई : शिवसेनेचा आपटबार, काँग्रेसची ऑफर; ‘फिफ्टी-फिफ्टी’वरून महायुतीत तणाव

ठाणे : मते वाढली तरीही सेनेला धोक्याची घंटा

ठाणे : पालघरच्या परीक्षेत चव्हाण नापास!

वसई विरार : जैन यांच्यासाठी फिल्डिंग