शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Delhi Election : काँग्रेसपाठोपाठ भाजपाकडून स्टार प्रचारकांची घोषणा; मोदी अन् शहा करणार प्रचार

अकोला : भाजपचे जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांची होणार निवड प्रक्रिया

राष्ट्रीय : सोनिया गांधी, शरद पवारांनी माफी मागावी; हिंदूविरोधी वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक 

महाराष्ट्र : CAA : मोदींनी आधी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट दाखवावं; अबू आझमींच वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रीय : 'टुकडे-टुकडे गँग'च सरकार चालवतेय : शशी थरूर

मुंबई : १० रुपयाच्या 'शिवभोजना'साठी द्यावं लागणार आधारकार्ड; ठाकरे सरकारकडून आणखी एक अट 

मुंबई : ...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना

मुंबई : बोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला 

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेला धारेवर धरा - देवेंद्र फडणवीस

संपादकीय : अग्रलेख : नड्डांची निवड ही तर मोदींची इच्छा!