शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार संपर्कात; भाजपा खासदाराच्या दाव्यानं खळबळ

महाराष्ट्र : मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरेंची अजमेर शरीफ दर्ग्याला भेट? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्र : राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला भाजपा-सेनेत तणाव कायम; दोन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटले

संपादकीय : महाराष्ट्रातील भाजपाच्या कामगिरीवर संघ व्यथित; विदर्भातही निराशाजनक अपयश

राष्ट्रीय : अजय चौटालांना सोडण्यासाठी आपची मदत; काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय : EU शिष्टमंडळाच्या काश्मीर दौऱ्यावरून काँग्रेसनं केंद्र सरकारला घेरलं; सुब्रमण्यम स्वामींनीही दिला घरचा आहेर, म्हणाले...

महाराष्ट्र : शिवसेनेचे दिग्गज आमदाराच भाजपच्या संपर्कात ?

अकोला : शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांत ५१ जागांवर ‘महायुती’ची बाजी!

राष्ट्रीय : इतना सन्नाटा क्यों है भाई?; अर्थव्यवस्थेवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, भाजपाकडून दबावाचं राजकारण; राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी