शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : यापुढे सरकारी प्रशिक्षण मदरसे, बारमध्ये ठेवा; आशिष शेलार संतापले

संपादकीय : Budget 2020 : गाव, गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांचा विचार!

महाराष्ट्र : Budget 2020: कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प : राणा जगजितसिंह

महाराष्ट्र : Budget 2020: देशाच्या विकासाला नवीन उर्जा देणारा अर्थसंकल्प : रावसाहेब दानवे

अकोला : भाजपचे नेते ‘धडा’ घेणार तरी कधी?

महाराष्ट्र : Budget 2020: कागदोपत्री आकड्यांचा मेळ घालून सादर केलेला अर्थसंकल्प : धीरज देशमुख

महाराष्ट्र : तहसीलदार मॅडम हिरॉइनसारख्या दिसतात, बबनराव लोणीकरांची जीभ घसरली 

महाराष्ट्र : Budget 2020: केंद्र सरकारने हवेत घोषणा करणारा अर्थसंकल्प सादर केला : सुनील तटकरे

महाराष्ट्र : Budget 2020:'गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांचा गोंधळलेला अर्थसंकल्प': जयंत पाटील

राष्ट्रीय : Budget 2020: अर्थसंकल्पाचे संकेत; २०२४ मध्येही मोदीच असतील भाजपचे महानायक