शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ९६ वर

नागपूर : नागपुरात  'डीपीसी' निधीकपातीविरोधात भाजप आक्रमक

पिंपरी -चिंचवड : पिंपरी महापालिकेचे 'होऊ द्या खर्च' :क्रीडा स्पर्धेवर उधळले सव्वा कोटी 

राष्ट्रीय : Delhi Election 2020 : केजरीवाल दहशतवादी, आमच्याकडे अनेक पुरावे, जावडेकरांचा दावा

नवी मुंबई : महाविकास आघाडीचं नवीन मिशन ठरलं; उद्या पहिला महामेळावा होणार

मुंबई : हेगडेंचे वक्तव्य म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारे, बाळासाहेब थोरातांचा निशाणा

महाराष्ट्र : राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे - चित्रा वाघ

मुंबई : आमची हातमिळवणी खुपते, पण पक्ष फोडून आलेले चालतात; भाजपाला उद्धव ठाकरेंचा टोला

राष्ट्रीय : Delhi Election 2020 : नरेंद्र मोदी आजपासून प्रचारात उतरणार, दिल्ली विधानसभेचे चित्र बदलणार? 

मुंबई : ...अन् उद्धव ठाकरे कात्रीत सापडले; सांगितला युतीत ओढवलेला प्रसंग