शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : सैनिकांच्या नावाने पोळी भाजणाऱ्या भाजपचा खोटारडेपणा कॅगने उघड केला

राष्ट्रीय : ओवेसीदेखील हनुमान चालीसा वाचतील; भाजप नेत्याच वादग्रस्त ट्विट

राष्ट्रीय : 'ही' तर रावणाची औलाद; काँग्रेस नेत्याच्या विधानावरुन भाजपाचा लोकसभेत गोंधळ 

महाराष्ट्र : …अन्यथा पोलीस स्टेशनसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार: किरीट सोमय्या

गोवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हवे होते स्वतंत्र दलितस्थान, गोव्याचे उपमुख्यमंत्री बरळले 

राष्ट्रीय : ...तर दोन तासांत खुला केला असता रस्ता; पण भाजपलाच हवय 'शाहीन बाग' : केजरीवाल

महाराष्ट्र : 'माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिवंत जाळा', पीडितेच्या आईचा संताप

राष्ट्रीय : Opinion Poll : दिल्लीत केजरीवालांचाच बोलबाला, आप उडवणार भाजपची दाणादाण 

राष्ट्रीय : महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हेगडेंना भाजप नेतृत्वाकडून नोटीस

राष्ट्रीय : Delhi Election 2020 : अर्ध्याहून अधिक उमेदवार फक्त बारावी पास, 16 अशिक्षित