शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : अनेक ट्युबलाईट यांच्यासारख्या आहेत; नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना दिला 'करंट'

राष्ट्रीय : काँग्रेससाठी जे मुस्लीम, ते आमच्यासाठी भारतीय; पंतप्रधान मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

राष्ट्रीय : Delhi Election: भाजपाचे उमेदवार तेजेन्द्रपाल बग्गा थेट आपच्याच कार्यालयात 'घुसले'

महाराष्ट्र : पवारांमुळे, 'भूखंडाचे श्रीखंड' शब्द महाराष्ट्राला मिळाला

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये मंत्रीमंडळ विस्तार; काँग्रेस, जेडीएसच्या बंडखोर 10 आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदं

महाराष्ट्र : भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास 'एनआयए'ला देणे बेकायदेशीर : माजी न्यायमूर्ती सावंत

महाराष्ट्र : ज्यांना महाराष्ट्राने नाकारलं 'ते' दिल्ली कशी जिंकून देणार; राष्ट्रवादीची भाजपवर टीका

महाराष्ट्र : सत्ता गेल्याने भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले: काँग्रेस

राष्ट्रीय : 8 फेब्रुवारीनंतर शाहीन बागचा होणार जलियनवाला बाग; ओवेसींचा गर्भित इशारा

गोवा : गोव्याचे आमदार रोहन खंवटे यांना अटक आणि सुटका