शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : अर्थव्यवस्था, बेरोजगारीवर पंतप्रधान गप्प का?; राहुल गांधी यांचा सवाल

महाराष्ट्र : 'कंबरेखाली वार केल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले'

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार?; देवेंद्र फडणवीस म्हणतात...

राष्ट्रीय : राममंदिर ट्रस्टमध्ये न घेतल्याने अयोध्येतील साधुसंत नाराज; अमित शहांनी काढली समजूत

राष्ट्रीय : Delhi Election: भाजप-काँग्रेसचे ‘रोड शो’, आपची ‘झाडू यात्रा’; अमित शहा, राज बब्बर यांनी गाजवला दिवस

राष्ट्रीय : सीएएविरोधी आंदोलकांना विरोधकांकडून चिथावणी; पंतप्रधान मोदी यांचा आरोप

यवतमाळ : जिल्हा बँकेत ‘एन्ट्री’साठी भाजपची मोर्चेबांधणी

राष्ट्रीय : कर्नाटकात १० बंडखोरांना मंत्रीपदे; भाजपाचे तीन जण कमालीचे नाराज

नवी मुंबई : भाजपाला दे धक्का; गणेश नाईकांचा खास माणूस ४ नगरसेवकांसह शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपाला धक्का; एकाच आठवड्यात शिवसेनेचा डबल धमाका