शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : नागपुरात  भाजप कार्यालयावर कब्जा करण्याचा प्रयत्न

क्राइम : धक्कादायक! ३ कोटींच्या खंडणी प्रकरणी भाजपा नगरसेवकास अटक

महाराष्ट्र : ...म्हणून रक्ताने पत्र लिहून उदयनराजेंच्या चाहत्याने केली अमित शहांना 'ही' मागणी

राष्ट्रीय : जोडेपण खाल अन् कागददेखील दाखवाल; औवेसी यांच्या विधानावर भाजपा आमदाराचा इशारा   

राष्ट्रीय : दारुला आधार कार्डशी लिंक करा, विधानसभेत भाजपा आमदाराची मागणी

गोवा : सीएएवरून वाद; चर्च संस्थेला आक्रमक प्रत्युत्तर देण्याचा भाजपचा प्रथमच प्रयत्न

पिंपरी -चिंचवड : पिंपरीत भाजपचे सभागृह नेते एकनाथ पवार यांचा तडकाफडकी राजीनामा

क्राइम : ... म्हणून भाजपा महिला नेत्यावर पतीने झाडल्या गोळ्या

राष्ट्रीय : भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी - राहुल गांधी

राष्ट्रीय : भाजपाची ताकद वाढणार; संपूर्ण पक्षच हाती कमळ घेणार