शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : 'सात जन्म घेतले तरी चंद्रकांत पाटलांना पवार साहेबांवरील पीएचडी पूर्ण करता येणार नाही'

राष्ट्रीय : Delhi Election Results : अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, आज शपथ घेणार

मुंबई : भाजपला युपी, बिहारमधील सत्ता गमवावी लागेल- आझमी

मुंबई : राज्य सरकारविरुद्ध रणशिंग फुंकणार, खडसे झाले सक्रिय

नवी मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपचे शक्तिप्रदर्शन

मुंबई : 'मनसेसोबत युती नाही करणार; भाजपा आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार'

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये भाजपला शिवसेना पाडणार खिंडार;आजी-माजी नगरसेवक धनुष्यबाण पेलवण्यास सज्ज

जळगाव : मुक्ताईनगर आता मुक्त झाले; कशापासून कुणापासून हे तुम्हाला ठाऊक, उद्धव ठाकरेंचा टोला 

महाराष्ट्र : आता सरकार पडण्याची हिंमत दाखवून पाहा, उद्धव ठाकरेंचे भाजपाला थेट आव्हान 

मुंबई : दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना विरोध भाजपच्या डीएनएमध्येच, मल्लिकार्जून खर्गेंची टीका