शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : आरक्षण वाचवण्यासाठी राहुल गांधींचा 'अवतार'; काँग्रेसचा भाजपावर पोस्टर वार

राष्ट्रीय : केंद्रीय संस्थांच्या दबावामुळेच तापस पॉल यांचे निधन; ममतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रीय : राष्ट्रवाद नको! त्यामध्ये हिटलर, नाझीवादाचा अर्थ; मोहन भागवतांनी कान टोचले

राष्ट्रीय : VIDEO: हात लावाल, तर चामडी सोलू; काँग्रेस आमदाराची भाजपा कार्यकर्त्यांना धमकी

राष्ट्रीय : 'जर कोणी मरण्यासाठी येत असेल तर...', CAA आंदोलकांच्या मृत्यूवर योगींचे वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रीय : नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मौनामुळे 'सस्पेन्स'; 'आप'मध्ये जाण्याची शक्यता !

क्राइम : महिलेवर महिनाभर सामूहिक बलात्कार, भाजपा आमदारासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

ठाणे : मीरा भाईंदर महापालिकेत महापौर, उपमहापौर पदासाठी २६ फेब्रुवारीला निवडणूक

मुंबई : Breaking: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सावध पवित्रा; मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या दोघांचे घेतले राजीनामे

ठाणे : मीरा-भाईंदरमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा भाजपाचा डाव; शिवसेनेने दिला इशारा