शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : मोदींनी आपले सोशल मीडिया अकाउंट उन्नाव पीडितेला सोपवावे; काँग्रेसचा सल्ला

परभणी : पालिकेत CAA विरोधात ठराव आणला;भाजपने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना केले निष्कासित

महाराष्ट्र : मुस्लीम आरक्षणावरून राष्ट्रवादी-काँग्रेस बाहेर पडल्यास शिवसेनेला आम्ही साथ देऊ : भाजप

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : Narendra Modi : 'मोदींची नाट्यछटा, अफवांनी प्राण तळमळला!'; शिवसेनेचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

मुंबई : विद्या चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा; भाजपची मागणी

नाशिक : स्थायी समितीसाठी सर्वच पक्षांची जुळवाजुळव

महाराष्ट्र : इतका का मराठीद्वेष??... फक्त गुजराती, मारवाडींसाठी क्रिकेट; शिवसेनेकडून भाजपाची विकेट!

राष्ट्रीय : खासदारांनो दुसऱ्याच्या जागेवर गेलात तर याद राखा...; लोकसभाध्यक्ष भडकले

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेसाठी भाजप राबविणार ‘डोअर टू डोअर’ अभियान