शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : भाजप-मनसेचे सूत जुळणार?, भाजप, मनसेच्या नगरसेवकांची मागणी

राष्ट्रीय : कमलनाथ सरकार पुन्हा धोक्यात; मध्य प्रदेशात भाजपाचा नवा डाव

पुणे : पुणे महापालिका ‘अर्थ’संकल्पाच्या चर्चेत ‘निरर्थक’ गाणी आणि शेरोशायरी

पुणे : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा उल्लेख 'विशेष आकर्षण'; महिलांची अवहेलना केल्याची टीका

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपा पहारेकरीच; विरोधी पक्षनेते पदावरील दावा शिवसेनेने फेटाळला

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधरमध्ये भाजपचा उमेदवार कोण ?; प्रदेशाध्यक्षांच्या खेळीने चर्चेला उधाण

नाशिक : स्थायीच्या सभापतिपदासाठी कायदेशीर गुंता वाढणार

नाशिक : स्थायीच्या सभापतिपदासाठी गणेश गिते यांचा एकमेव अर्ज

राष्ट्रीय : Delhi Violence : पीडित कुटुंबांना भाजप देणार प्रत्येकी पाच हजार रुपये

राष्ट्रीय : हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडे नाही नागरिकत्वाचे दस्तऐवज; आरटीआयमधून खुलासा