शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : सरकारची वाटचाल योग्य दिशेने; CAA, कलम 370 वरून टीका करणाऱ्यांना मोदींचे प्रत्युत्तर

राष्ट्रीय : ...तेव्हा तेव्हा राज्य सरकार संकटात सापडेल; काँग्रेसच्या मंत्र्याचं सूचक भाष्य

राष्ट्रीय : काँग्रेसला पाडण्यासाठी भाजपची फिल्डिंग, आमदारांची पळवापळवी

राष्ट्रीय : ताहिर हुसेनला भर चौकात गोळ्या घालायला हव्यात; भाजपा आमदाराचे वक्तव्य

मुंबई : पाकिस्तानने भारताला जमीन द्यावी; भाजप खासदाराची संसदेत मागणी

सांगली : उपयोगकर्ता कराला स्थगिती देणार

पुणे : पुण्यात स्थायी समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव; हेमंत रासने यांचा दुसऱ्यांदा विजय

महाराष्ट्र : पूर्वीच्या कर्जमाफीची प्रक्रिया दीडवर्ष चालली; आम्ही दोनच महिन्यांत संपवणार : अजित पवार

राष्ट्रीय : सरकार वाचविण्यासाठी कमलनाथ करणार मंत्रीमंडळाचा विस्तार ?

राष्ट्रीय : दिल्लीतील हिंसा सुनियोजित अन् एकतर्फी; अल्पसंख्यांक आयोगाचा धक्कादायक खुलासा