शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पिंपरी -चिंचवड : coronavirus : गर्दी टाळण्याच्या आदेशाला भाजपाची केराची टाेपली

राष्ट्रीय : काँग्रेसला या दुसऱ्या राज्यातही बसणार दणका, 14 आमदारांचे केले एअरलिफ्ट

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात सत्तेचे नाटक सुरू; कमलनाथांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक

राष्ट्रीय : बहुमत चाचणीसाठी काँग्रेस पूर्णपणे तयार; बंडखोर आमदारही आमच्या संपर्कात: हरिश रावत

राष्ट्रीय : मोदींनी पूर्ण केले आश्वासन, कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेले 234 भारतीय देशात परतले

राष्ट्रीय : 16 मार्चला ठरणार कमलनाथ सरकारचे भवितव्य, राज्यपालांकडून बहुमत चाचणीचे आदेश

नवी मुंबई : भाजपच्या तीन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : एनसीपी व्हायरस अन् भारत जलाओ पार्टी, प्रचंड गदारोळ, कामकाज तहकूब

क्राइम : ज्योतिरादित्य शिंदे यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या ३५ जणांविरोधात गुन्हा

राष्ट्रीय : देशात 33 कोटी देवी-देवता, कोरोनाचा परिणाम होणार नाही; भाजप नेत्याचा अजब दावा