शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Coronavirus: कमलनाथ यांच्या 'त्या' प्रेस कॉन्फरन्सला गेलेल्या पत्रकाराला कोरोना; मुलीकडून संसर्ग

महाराष्ट्र : Coronavirus: 'रात्री ८ वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी आहे का?'

सिंधुदूर्ग : बांदा बसस्थानक स्वच्छतागृहात दुर्गंध, भाजप कार्यकर्त्यांची स्थानकावर धडक

महाराष्ट्र : Coronavirus: 'गडबडून जाऊ नका, संघर्ष आपल्या रक्तात'; उदयनराजेंनी केलं आवाहन

राष्ट्रीय : Madhya Pradesh: सपा-बसपाच्या साथीने मध्यप्रदेश विधानसभेत भाजपानं विश्वासदर्शक ठराव जिंकला

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात फिर एक बार भाजपा सरकार; शिवराज सिंह चौहान यांचा शपथविधी संपन्न

राष्ट्रीय : Coronavirus: ...तरीही मास्क, व्हेंटिलेटरची निर्यात का सुरु होती? राहुल गांधी यांची मोदीवर टीका

राष्ट्रीय : Corona : सरकारच्या तयारीची सर्वोच्च न्यायालयाकडू प्रशंसा; म्हणाले, विरोधकही करतायेत कौतुक

राष्ट्रीय : मध्य प्रदेशला आज नवा मुख्यमंत्री मिळणार; सायंकाळी ७ वाजता शपथ घेण्याची शक्यता

राष्ट्रीय : Coronavirus...तुम्हीच सणासारखे वातावरण निर्माण केले; संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना सुनावले