शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Coronavirus: भाजपा आमदाराकडून सोशल डिस्टन्सिंगला हरताळ, दिव्यांऐवजी पेटवली मशाल

राष्ट्रीय : CoronaVirus: गो कोरोना गो; देश दिवे लावत असताना भाजपाच्या जिल्हाध्यक्षांचा हवेत गोळीबार

मुंबई : Coronavirus: ...तरीही आपण म्हणायचं सरकार चांगलं काम करतंय; निलेश राणेंचा टोला

नागपूर : आता दिवा पेटला ! इटलीप्रेमावरून नितीन राऊत यांचा भाजपला टोला

महाराष्ट्र : coronavirus : वीजपुरवठ्याबाबत नितीन राऊत यांच्याकडून दिशाभूल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

मुंबई : Coronavirus; मोदींच्या दिवे लावणीवरून विरोध अन् समर्थनाचे सूर; भाजपकडून स्वागत

नाशिक : स्थायी समितीसाठी भाजपचा हव्यास अनाकलनीय

राष्ट्रीय : राशन-५ हजार रुपयांच्या अफवेने भाजप आमदाराच्या घरी उसळली गर्दी; दाखल करावी लागली तक्रार

नाशिक : नाशिकच्या स्थायी समिती सभापतीपदी गणेश गिते यांच्या निवडीचा मार्ग मोकळा

राष्ट्रीय : कोरोनावरून जनतेत भ्रम निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, अमित शाह यांचा आरोप