शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Rajyasabha Election: राजस्थानमध्ये काँग्रेस संकटात; अशोक गेहलोतांकडून आमदारांची बैठक

राष्ट्रीय : मध्य प्रदेशमधील सरकार कुणाच्या आदेशावरून पाडले गेले? ऑडियो क्लीपमधून झाला मोठा खुलासा

पुणे : पुणे शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचा निर्णय रेटण्यामागे कारण काय? ना सर्वेक्षण ना कोणते नियोजन 

पुणे : उपमुख्यमंत्र्यांच्याही शब्दाचा मान राखत सत्ताधारी भाजपाने मारले एकाच दगडात दोन पक्षी

राष्ट्रीय : India-China: ध्यानात ठेवा! हा २०२० मधील भारत आहे १९६२ चा नाही; भारताची चीनला धमकी

महाराष्ट्र : आमच्या सर्कशीत प्राणी आहेत पण विदूषकाची कमी; शरद पवारांचा राजनाथ सिंहांना टोला

मुंबई : मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून आशिष शेलारांचा 'ठाकरे' सरकारला चिमटा

राष्ट्रीय : होय, चीननं भारताच्या ‘या’ जमिनीवर कब्जा केलाय; लडाखमधील भाजपा खासदारानं दिली यादी

पुणे : राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचा विरोध झुगारत सत्ताधारी भाजपकडून रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर

राष्ट्रीय : राहुलजी तुमचा लष्करावर विश्वास नाही काय? लडाख प्रश्नावरून रिजीजूंचा बोचरा सवाल