शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   

महाराष्ट्र : महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा

मुंबई : कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

महाराष्ट्र : “इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक

सांगली : Sangli-Local Body Election: विट्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची मालमत्ता किती, सर्वात श्रीमंत कोण... जाणून घ्या

महाराष्ट्र : “४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट

सांगली : Sangli: भाजप नेते, माजी नगरसेवकांकडून बोगस मतदारांची नोंदणी, नितीन मिरजकर यांचा आरोप

ठाणे : उल्हासनगर भाजप व्यापारी सेलच्या शहराध्यक्षपदी अमित वाधवा, व्यापारी समस्या सोडविण्याचे संकेत

गोवा : युवा नेत्यांना संधी मिळाल्यास बदल शक्य

गोवा : दक्षिण गोवा भाजपसाठी खडतर; सात जागांवर अपक्षांना पाठिंबा