शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

राष्ट्रीय : काँग्रेस एकटी पडली! उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले; नेमकं कारण काय?

बीड : Maharashtra Politics :'तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे'; संदीप क्षीरसागर यांची मोठी मागणी

महाराष्ट्र : “अनेक घोटाळे बाहेर येत आहेत, एकनाथ शिंदेंचा आता एकनाथ खडसे होणार”; ठाकरे गटाचा दावा

राष्ट्रीय : मोहम्मदपूरचं मोहनपूर, खलीलपूरचं रामपूर; मुख्यमंत्री यादवांनी ११ गावांच्या नामांतराची केली घोषणा

महाराष्ट्र : “भाजप, PM मोदी अन् CM फडणवीस हे प्रगतीचेच राजकारण करतात”; अमृतावहिनींचा टोला कुणाला?

गोवा : भाजपच्या ताब्यातील जागांवर मगोचे वक्तव्य नको: सदानंद तानावडे

राष्ट्रीय : ‘मोदी से बैर नही, ... तेरी खैर नही’ उमेदवारी यादी जाहीर होताच दिल्लीमध्ये भाजपात बंडखोरी, या जागांवर नाराजी   

मुंबई : एकदा वेगवेगळे लढून स्वतःची ताकद बघितलीच पाहिजे

अहिल्यानगर : मंत्रालयात स्टेटससाठी येऊ नका; जनतेची कामे घेऊन या : देवेंद्र फडणवीस