शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्राइम : भाजप नेत्याला अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात अटक; आरोपीच्या मोबाईलमध्येच मिळाले पुरावे

महाराष्ट्र : 'हा जावई शोध तुम्ही कुठून लावला?', शरद पवारांचा पत्रकार परिषदेत चढला पारा

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : भाजपाने वाटण्यासाठी १० हजार दिले, त्यांच्या नेत्यांनी ९ हजार खाल्ले अन्..., केजरीवालांचा दावा

महाराष्ट्र : १९७८ मध्ये विश्वासघाताच्या राजकारणाला सुरुवात; अमित शाहांच्या टीकेवर पवार म्हणाले, तडीपार करण्याचा प्रसंग...

गोवा : मंत्री मतदारांना भेटत नाहीत; भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केली खंत

संपादकीय : ‘श्रद्धा’, ‘सबुरी’ आणि भाजप... अधिवेशनाने पक्षात नवा उत्साह!

संपादकीय : भाजपला दिल्ली का हवी आहे? हिवाळ्यात मोदी लाट केजरीवाल यांना थोपवू शकेल काय?

राष्ट्रीय : PM मोदी आणि केजरीवालांमध्ये काही फरक नाही, खोटं बोलण्यात दोघेही सारखेच; राहुल गांधींची टीका

राष्ट्रीय : 'मोदी-केजरीवालांमध्ये काहीच फरक नाही; खोटी आश्वासने देण्यात दोघेही सारखेच'- राहुल गांधी

मुंबई : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ